HW News Marathi
महाराष्ट्र

विधीमंडळात मुख्यमंत्र्यांसह इतर ८ आमदारांनी घेतली शपथ

मुंबई | आज (१८ मे) विधीमंडळात ९ आमदारांनी आमदारकीची शपथ घेतली. यावेळेस मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बिनविरोध निवडून आल्याने इतर ८ उमेदवारांनी शपथ घेतली. या शपथविधीसाठी उपमुख्यमंत्री अजित पवार, जयंत पाटील, बाळासाहेब थोरात यांच्यासह अनेक महत्त्वाचे नेते उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतली शपथ.

डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली शपथ.

भाजपचे गोपीचंद पडळकर यांनी घेतली शपथ.

प्रवीण दटके यांनी घेतली शपथ.

रमेश कराड यांनी घेतली शपथ.

रणजित सिंह मोहीते पाटील यांनीही घेतली शपथ

राजेश राठोड यांनीही घेतली शपथ

अमोल मिटकरी यांनी देखील घेतली शपथ

शशिकांत शिंदे यांनीही घेतली शपथ

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मात्र आज पवारांनी त्याच्या पुढचा पर्याय नितिन गडकरींना सांगितला!

News Desk

गंगाखेडचे माजी आमदार व त्यांच्या असंख्य कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादीत जाहीर प्रवेश…

News Desk

SEBC मधून अ‍ॅडमिशन न घेता त्याऐवजी खुल्या प्रवर्गातून प्रवेश घेता येईल – अशोक चव्हाण

News Desk