HW Marathi
महाराष्ट्र

विश्वास नांगरे पाटील यांची नाशिक पोलीस आयुक्तपदी बदली ?

मुंबई | आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त डॉ. रवींद्र कुमार सिंगल यांच्या बदलीची चर्चा सुरु असून नवे आयुक्त म्हणून विश्वास नांगरे पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा सुरु आहे. मागील वर्षी सप्टेंबर महिन्यात रवींद्र कुमार सिंगल यांचा कार्यकाळ पूर्ण झाला आहे. दरम्यान, अद्याप राज्याच्या गृहविभागाकडून सिंगल यांच्या बदलीबाबत अधिकृत आदेश देण्यात आलेले नाहीत.

डॉ. रवींद्र सिंगल यांची बदली औरंगाबाद महानिरीक्षकपदी तर विश्वास नांगरे पाटील यांची बदली नाशिक पोलीस आयुक्तपदी करण्यात आल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. दरम्यान, याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही.

Related posts

माहिती आणि प्रसारण खाते मिळालेल्या प्रकाश जावडेकरांबद्दल या गोष्टी जाणून घ्या

News Desk

मुंबईत अटलजींचे स्मारक उभारण्याचा निर्धार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

News Desk

मुंबईतील MMRDA मैदानात क्वॉरंटाईन सुविधेची पाहणी करताना शरद पवार

News Desk