HW News Marathi
महाराष्ट्र

HW Exclusive Tatya Lahane | कोरोनापासून बचाव करण्यासाठी कोणत्या बाबी कराव्या आणि कोणत्या नाही हे जाणून घ्या…

मुंबई | कोरोना व्हायरसमुळे संपूर्ण जग लॉकडाऊन करण्याची गरज भासली आहे. आज (१७ मार्च) महाराष्ट्रातील कोरोनाचा पहिला बळी गेला. त्यामुळे राज्याने आणि सरकराने अतिशय महत्त्वाची पावले उचलणे महत्त्वाचे आहे. याच पार्श्वभूमीवर जे.जे.रुग्णालयाचे माजी डीन तात्या लहाने यांच्याशी एच.डबल्यूने बातचीत केली आहे. यात त्यांनी कोरोनाशी दोन हात करायचे असल्यास कोणत्या गोष्टी करु नये आणि कराव्यात याबाबत माहिती दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भाजपच्या पोपटाला पिंजऱ्यात टाकलं, अनिल परब यांचा विरोधकांना पलटवार

News Desk

नंदुरबार जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय उभारण्यास केंद्राची मंजुरी

Aprna

हर्बल तंबाकू सप्लाय बंद झाल्याने मलिकांचे मानसिक संतुलन बिघडलं, आशिष शेलारांचा पलटवार

News Desk