HW News Marathi
महाराष्ट्र

दहा लाख रूपये घेऊन तिकीट कट -सोशल मीडियावर विडीओ वायरल

विडीओ बघा

नाशिक पालिका निवडणुकीसाठी तिकीट वाटपावरून सर्वपक्षीय घमासान सुरू असतानाच…नाशिक भाजपमध्ये वेगळेच नाटय़ रंगलंय.उमेदवारीसाठी पैसे मागणीचं…आणि उमेदवारीसाठी पैसे दिल्याच्या संदर्भातील विडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताच पारदर्शक कारभाराचा दावा करणाऱ्या भाजप नेत्यांची भंबेरी उडाली आहे .हे महाशय म्हणतायत…मी उमेदवारी मिळण्यासाठी दहा लाख रूपये दिलेत…मगं माझं तिकीट कसं काय कापलं…?…हे आहेत भारतीय जनता पक्षाचे नाशिकचे नेते गोपाळ पाटील…त्यांना महापालिका निवडणुकीसाठी उमेदवारी हवी होती…त्यासाठी त्यांनी पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांना पैसेही दिले…मात्र त्यांचं तिकीट कापन्यात आलं…त्यावर त्यांनी असं वक्तव्य केल्याची विडीओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाली…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“१२ आमदारांचं निलंबन म्हणजे लोकशाहीची हत्या, मग वर्षभरापासून राज्यपालांनी दाबलेली यादी लोकशाहीची हत्या नाही का?”

News Desk

राष्ट्रवादी आमदाराच्या मुलाच्या लग्नात सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा 

News Desk

राज ठाकरे अद्यापही औरंगाबादमध्येच, कार्यकर्त्यांसोबत मेळावा घेणार

swarit