HW News Marathi
महाराष्ट्र

ब्रेकिंग: छगन भुजबळ यांच्या लढ्याला मोठे यश

छगन भुजबळ यांच्या लढ्याला मोठे यश पुण्यातील भिडे वाड्या संदर्भातील याचिका हायकोर्टाने फेटाळली भिडे वाड्यात सावित्रीबाई फुले यांचे स्मारक म्हणजेच पहिली मुलींची आद्य शाळा सुरू होणार 10 वर्षानंतर अखेर उच्च न्यायालयाने याचिका फेटाळली मागील अनेक सुनावणी वेळी मंत्री छगन भुजबळ स्वतः उपस्थित होते समता परिषदेच्या वतीने मोठा लढा यासाठी उभारण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ग्रंथालय सुरु करण्याच्या बाबतीत २ दिवसांत निर्णय घेणार, राज ठाकरेंच्या एका फोनचा इम्पॅक्ट!

News Desk

“शरद पवारांवर या वयात आपण हिंदू आहोत हे सांगण्याची वेळ आली”, गोपीचंद पडळकरांचा टोला

Aprna

उल्हासनगर महापालिकेचे जनसंपर्क अधिकारी युवराज भदाणे यांच्यावर ॲट्रोसिटीचा गुन्हा दाखल .

News Desk