HW News Marathi
महाराष्ट्र

मुख्यमंत्री पुन्हा एकदा हेलिकॉप्टर अपघातातून बचावले

अलिबाग मुख्यमंत्री पुन्हा एका सुदैवाने हेलिकॉप्टरच्याअपघातातून बचावले आहे. अलिबाग येथे आमदार जयंत पाटील यांचा वाढदिवस आणि नाट्यागृहाच्या उद्दघाटनासाठी गेले होते. या वेळी उद्घाटन सोहळ्याअंती डोलवि-धरमतर येथील जेएसडब्ल्यू ईस्पात कंपनीच्या हेलिपॅडवर दुपारी १.५५ वाजण्याच्या सुमारास हेलिकप्टर मध्ये बसण्याकरीता चढत असतानाच हेलिकॉप्टरने अचानक टेक ऑफ घेण्यास सुरू झाला.यावेळी हेलिकॉप्टरचा पंखा फडणवीस यांच्या डोक्याला लागणार होता मात्र उपस्थित सुरक्षा रक्षकांनी त्यांना बाजूला केले. अशी माहिती मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पाणी फाउंडेशन वॉटर कप स्पर्धेत सुदामवाडी गाव प्रथम 

News Desk

मला ईडीची अद्याप कोणतीही नोटीस आली नाही, खडसेंचं स्पष्टीकरण

News Desk

“…तर तस तुम्ही राजश्रीला वहिनी साहेब म्हणू नका”, धनंजय मुंडेंची उपरोधिक टीका!

News Desk