महाराष्ट्रात 29 तारखेला मतदानाचा चौथा आणि शेवटचा टप्पा पार पडणार आहे.महाराष्ट्रातल्या वेगवेगळ्या जिल्ह्यात पार पडणाऱ्या या निवडणुकीसाठी या टप्प्यात 17 मतदारसंघातून एकूण 323 उमेदवार रिंगणात आहे. त्यापैकी 320 उमेदवारांच्या वैयक्तिक माहितीसह त्याची आर्थिक मालमत्ता आणि गुन्हेगारी पार्श्वभूमीसह संपुर्ण विश्लेषण उमेदवारांनी उमेदवारी अर्ज भरतांना दिले आहे…उमेदवारांना आपला उमेदवारी अर्ज भरतांना दिलेल्या प्रतिज्ञापत्रात सविस्तर माहीती द्यावी लागते. या प्रतिज्ञात दिलेल्या माहीतीवरुन हे लक्षात आले आहे की जे उमेदवार लोकसभेच्या रिंगणात आहे. त्यांपैकी अनेक उमेदवारांच्या नावावर गंभीर गुन्हयाची नोंद आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटीक रिफॉर्मस या संस्थेने या सर्व माहीतीचे विश्लेशन केले आहे #Elections2019 #shivsena #BJP #INC #VBH #NCP #sanjaynirupam #rajanvichare
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.