HW News Marathi
मूड त्रिअंगा

#Elections2019 :Know Your ‘Neta’, Beed | बीड मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

आज आपण पाहणार आहोत दुसऱ्या टप्यातील बीड मतदार मतदार संघाबाबत. बीड लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात ज्यामध्ये गेवराई, माजलगाव, बीड,आष्टी, केज, आणि परळी.यां मतदार संघाचा समावेश होतो. बीड मतदार संघातून यावेळी. भाजप पक्षाकडून डॉ. प्रीतम मुंडे, राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून बजरंग सोनावणे, तर वंचित बहुजन आघाडी कडून विष्णू जाधव हे लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे. त्याचबरोबर इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकुण ३६ उमेदवार बीड मधून लोकसभेच्या रिंगणात उतरले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Elections2019 | हे आहेत चौथ्या टप्प्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार

swarit

ShivSena | शिवसेनेकडून मिलिंद देवरा यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल

Atul Chavan

Vinod Tawde| राज ठाकरेंचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो सुरु आहेत

Gauri Tilekar