HW News Marathi
राजकारण

शत्रुघ्न सिन्हांची पत्नी पूनम सिन्हांचा सपामध्ये प्रवेश, लखनौमधून उमेदवारी

नवी दिल्ली | अभिनेता आणि खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी गेल्या काही दिवसांपूर्वीच भाजपमधून काँग्रेसमध्ये प्रवेश केला. काँग्रेसमध्ये प्रवेश करताच सिन्हा यांना पाटणा येथून साहिबमधून निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहेत. सिन्हा यांची पत्नी पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात आज (१६ एप्रिल) प्रवेश केला आहे.

पूनम सिन्हा यांनी समाजवादी पक्षात प्रवेश करताच त्यांना लखनौ मतदारसंघाचे तिकीट मिळाले आहे. लखनौमधून भाजपचे राजनाथ सिंह यांच्याविरोधात पूनम सिन्हा निवडणुकीच्या मैदानात उतरणार आहेत. समाजवादी पक्षाच्या अध्यक्ष अखिलेश यादव यांच्या पत्नी डिंपल यादव यांच्या उपस्थिती पूनम सिन्हा यांनी पक्षात प्रवेश केला आहे. पूनम सिन्हा या १८ एप्रिल रोजी उमदेवारी अर्ज दाखल करणार आहेत.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सचिन तेंडुलकरचा पॉलिटीकल मास्टरक्लास

News Desk

मोदी – फडणवीस हत्येचा कट ही केवळ अफवा

News Desk

नागपुमध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमात कैलाश सत्यार्थी प्रमुख पाहुणे

News Desk