HW News Marathi
मूड त्रिअंगा

#Elections2019 :Know Your ‘Neta’,Nashik | नाशिक मतदार संघ , तुमचा नेता कोण ?

“आज आपण पाहणार आहोत चौथ्या टप्यातील नाशिक मतदार संघाबाबत. नाशिक लोकसभा मतदार संघाच्या अंतर्गत ६ विधानसभेचे मतदारसंघ येतात यामध्ये सिन्नर, नाशिक पुर्व,नाशिक मध्य, नाशिक पश्चिम,देवळाली, आणि इगतपुरी मतदार संघाचा समावेश होतो. नाशिक मतदार संघातून यावेळी शिवसेनेकडून हेमंत गोडसे, राष्ट्रवादी क़ॉंग्रेसकडून समिर भूजबळ तर वंचित बहूजन आघाडीकडून पवन पवार लोकसभेसाठी उभे ठाकले आहे. त्याच बरोबर बहुजन समाज पक्षाकडून वैभव अहिरे तसेच इतर काही पक्ष आणि अपक्ष मिळून एकुण १८ उमेदवार नाशिक मधुन लोकसभेच्या रिंगणात आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Elections2019 | मोदींसह दिग्गजांनी मतदानानंतर व्यक्त केल्या प्रतिक्रीया

Atul Chavan

Priya Dutt | २०१४ ला मोदी लाट होती, यंदा लहान वादळ पण नाही !

Atul Chavan

Digvijaya Singh | राम मंदिरासाठी जागा देणार !

Gauri Tilekar