HW News Marathi
मूड त्रिअंगा

Vinod Tawde| राज ठाकरेंचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो सुरु आहेत

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो सध्या सुरु आहेत. काल नांदेडला शो झाला व लवकरच महाराष्ट्रात अजूनही काही ठिकाणी त्यांचे स्टॅंड अप कॉमेडीचे शो होणार आहेत अशी टिका शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी आज केली. प्रसिध्दी माध्यमांशी बोलताना विनोद तावडे यांनी सांगितले की, राज ठाकरे हे लोकसभा निवडणुकीत स्वत: कुठल्याही उमेदवाराचा प्रचार करीत नाहीत, पण आपल्या जाहिर सभांमध्ये कॉंग्रेस व राष्ट्रवादी कॉंग्रेसला निवडून देण्याचे आग्रहाने आवाहन करीत आहेत, त्यामुळे राज ठाकरे यांच्या जाहिर सभांचा खर्च हा त्या सभेच्या ठिकाणच्या कॉंग्रेस किंवा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या उमेदवाराच्या खात्यात करण्यात यावा अशी मागणी आम्ही लवकरच निवडणूक आयोगाकडे करणार आहोत असेही श्री.तावडे यांनी स्पष्ट केले

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

Elections2019 | हे आहेत चौथ्या टप्प्यातील गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेले उमेदवार

swarit

Digvijaya Singh | राम मंदिरासाठी जागा देणार !

Gauri Tilekar

#Elections2019 | कोल्हापुरात सर्वाधिक तर पुण्यात सर्वात कमी मतदान

Atul Chavan