HW News Marathi
मुंबई

अंधेरी कुर्ला रोडवर चालत्या बसला लागली आग

मुंबई कुर्ला ते अंधेरी जात असलेल्या बीएसटी बसला अचानक आग लागल्याने बसमध्ये असलेल्या प्रवाश्यांमध्ये एकच गोंधळ उडाली आहे. आग लागल्यानंतर सर्व प्रवाश्यांना सुखरूप बाहेर काढण्यात आले . अग्निशामक दल येण्याअधीच बस जळून खाक झाली आहे .बसच्या शेजारी असलेली कार ही पेट घेतला . अशी माहिती प्रत्यक्षदर्शी यांनी दिली आहे. यात कोणतेही जिवीत हानी झालेली नाही अशी माहिती स्थानीकांनी सांगितले. अग्निशामन दलाचे दोन गाड्या घटना स्थळी पाठवल्याची माहिती अग्निशामन दलानी दिली .

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आदित्य ठाकरेंच्या आदेशाने सेना भवनमध्ये प्लास्टिक बंदी !

News Desk

डीजेवरील बंदी कायम | उच्च न्यायालय

Gauri Tilekar

10 वर्षाच्या मुलावर अत्याचार

News Desk