HW News Marathi
मुंबई

आयएएस अधिकारी मनीषा म्हैसकर यांच्या मुलाने केली आत्महत्या

मुंबई म्हाडाचे उपाध्यक्ष आणि सीईओ मनीषा म्हैसकर यांच्या मुलाने आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मन्मथ म्हैसेकर असे मुलाचे नाव आहे. सकाळी सात वाजता मित्र अग्रवालकडे जात आहे असे घरी सांगून घारातून बाहेर निघाला त्यानंतर साडेसातवाजता मलाबार हिल परिसरा्तील दरिया महल या बिल्डींगवरून उडी मारून आत्महत्या केल्याची माहिती मलबार पोलिसांनी दिली. आत्महत्याचे कारण अध्याप कळाले नही.अधिक तपास पोलिस करत आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मराठा आरक्षणाचे काय झाले? न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल

News Desk

…धाडसी प्रवाशानं एकाला वाचवलं –

News Desk

बाळासाहेबांच्या स्मारकासाठी महापौर बंगला देण्यास विरोध

News Desk