HW News Marathi
मुंबई

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी अटक

घाटकोपर इमारत दुर्घटना प्रकरणी शिवशेनेच्या पदाधिकारी शितपला पोलिसांनी अटक केली असून याप्रकरणी पोलिसांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केली आहे. साईदर्शन इमारतीच्या तळमजल्याशी छेडछाड करुन सुनील शितपने नर्सिंग होमचं नुतनीकरण केलं होतं. या नुतनीकरणामुळेच इमारत कोसळल्याचा स्थानिकांचा आरोप आहे. पोलिसांनी या प्रकरणा सुनील शितपविरोधात भारतीय दंडविधान कलम 304 (2) (सदोष मनुष्यवधाचा गुन्हा), 336,338,283/17 अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सुनील शितपला आज न्यायालयात हजर करणार आहेत. या दुरघटनेत 17 जणांचा मृत्यू झाला आहे. 30 जखमी असून जखमींवर रूग्णालयात उपचार सूरू आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

नारायण राणेंचे मंत्रिपद पुन्हा चर्चेत

News Desk

वाकोल्यातून १०० किलो फेंटानिल ड्रग्ज जप्त

News Desk

बोरीवलीत बॉम्ब नसून लहान मुलांचे खेळणे

News Desk