HW News Marathi
मुंबई

चौदा वर्षांच्या विद्यार्थ्याची आत्महत्या

अंधेरी परिसारातील शेर ए पंजाब वसहातीतल्या एका इमारतीवरून १४ वर्षीय विद्यार्थींने उडी मारून आत्महत्या केल्याची घटना समोर आली आहे. मोबाइलवर गेम खेळत असताना आत्महत्या केली असवी असे सांगण्यात येत आहे. आत्महत्येपूर्वी मनप्रीतने एका मित्राला कळवले होते.ही घटना शनीवारीची असून याप्रकरणी मेगवाडी पोलिस अधिक तपास करत आहे.

पोलिसांच्य़ा माहितीनुसार मनप्रीत पालकांसह शेर ए पंजाब वसाहतीतल्या ‘एम्पायर’ रेसिडेन्सी इमारतीत राहतो. या सातमजली इमारतीच्या गच्चीवरून त्याने उडी घेतली. मनप्रीत गच्चीच्या कठडय़ावर उभा राहून खाली उडी मारण्याच्या बेतात आहे हे समोरच्या इमारतीतल्या एका व्यक्तीने पाहिले होते. या व्यक्तीने आपल्या घरातूनच आवाज दिला मात्र त्याकडे कोणाचे लक्ष गेले नाही. मेघवाडी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

वीरपत्नी लेफ्टनंट स्वाती महाडिक याचा सन्मान

swarit

विद्यार्थ्यांना खिचडीतून विषबाधा

swarit

पडसलगीकरांना तीन महिन्यांची मुदतवाढ

News Desk