HW News Marathi
मुंबई

मंकी हिलजवळ रेल्वे ट्रॅक खचला , रेल्वे वाहतुकीवर परिणाम

प्रातिधिक फोटो

पुणे पिपरी लोनवळ्याजवळ मंकी हिलजवळ रेल्वे ट्रॅक खचल्याने काही खाळासाठी मध्य रेल्वे वाहतुकीवर परिणाम झाला आहे. ट्रॅक खचल्याचं कोयना एक्सप्रेसच्या मोटरमनला वेळेवर लक्षात आल्यानं मोठा अनर्थ टळला आहे. सकाळी 11:20 च्या सुमारास मुंबईहून कोल्हापूरला जाण-या कोयना एक्सप्रेसच्या मोटरमनला मंकी हिलजवळ ट्रॅक खचल्याचं निदर्शनास आल्याने मोटरमन तत्काळ रेल्वे प्रशासनला माहिती दिली. त्यानंतर रेल्वेप्रशासन घटनास्थळी जाऊन ट्रॅक दुरूस्त केला आहे. यावेळी कुठलीही रेल्वे तिथून पास होत नव्हती, त्यामुळे मोठा अनर्थ टळला. पण या घटनेनंतर रेल्वे वाहतूक सुमारे एक तास बंद होती.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

दादरच्या शिवाजी पार्कमध्ये शिवजयंती उत्साहात

News Desk

बीएमसी आयुक्तांना मुख्यमंत्री वाचवतायत – संजय निरूपम

News Desk

आज मध्य, पश्चिम रेल्वे मार्गावर मेगाब्लॉक

News Desk