HW News Marathi
मुंबई

मुंबईतल्या काळी-पिवळी टॅक्सीचंही अँप येणार

मुंबई – मुंबईतल्या काळी- पिवळी टॅक्सी आपलं ‘ आमची ड्राईव्ह’ नावाचं नवीन ऍप 1 जूनला लॉन्च करणार आहे. ह्या ऍपद्वारे आपण आता मुंबईतील कोणतेही काळी- पिवळी टॅक्सी या ऍपच्या माध्यमातून बूक करू शकणार आहेत.

ओला- उबेरच्या मानाने कमी दरात आपण या ऍपचा उपयोग करून अगदी घरबसल्या आता मुंबईकर काळी पिवळी टॅक्सी बुक करू शकणार आहेत. हे ऍप सन टेलिमॅटिक्स या कंपनीने बनविले असून विशेष म्हणजे मराठी, हिंदी,इंग्रजी या तिन्ही भाषेत हे ऍप असणार आहे. शिवाय, या बाबत काळी- पिवळी चालकांना या ऍप बाबतची ट्रेनींग देऊन 1 जूनपासून जवळपास 2000 टॅक्सी या ऍपद्वारे मुंबईकरांच्या सेवेत येणार आहेत, अशी माहिती मुंबई टॅक्सी युनियनचे अध्यक्ष क्वाड्रोस यांनी दिली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

शिवनसेनेचे माजी नगरसेवक अशोक सावंत यांची हत्या

News Desk

ऑक्टोबर हिटमुळे मुंबईकर हैराण

swarit

अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात आग

News Desk