HW News Marathi
मुंबई

महापालिका, जि.प. आणि पंचायत समिती निवडणुकांचे बिगुल वाजले

21 फेब्रुवारीला मतदान तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी

10 महापालिका, 25 जि.प. च्या निवडणुकींचा कार्यक्रम जाहीर

14 फेब्रुवारीपासून निवडणुक जनमत चाचण्यांवर बंदी

शुभम देशमाने

मुंबई – राज्यातल्या 10 महापालिका, 25 जिल्हा परिषद आणि 283 पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा कार्यक्रम राज्याचे मुख्य निवडणुक आयुक्त जे.एस. सहारिया यांनी आज जाहीर केला आहे. त्यामुळे निवडणुका असलेल्या ठिकाणी आजपासून आचारसंहिता लागू करण्यात आली आहे. 21 फेब्रुवारीला मतदान तर 23 फेब्रुवारीला मतमोजणी होणार आहे.

निवडणुकीच्या कार्यक्रमाचे वेळापत्रक

जिल्हा परिषद मतदान – दोन टप्प्यात होणार

पहिला टप्पा – मतदान दि. 16 फेब्रुवारी

पहिल्या टप्प्यात 15 जिल्ह्यांचा समावेश- औरंगाबाद, जालना, नांदेड, परभणी, हिंगोली, बीड, उस्मानाबाद, लातूर, जळगाव, अहमदनगर, बुलढाणा, यवतमाळ, वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली

पहिल्या टप्प्यात 165 पंचायत समित्या.

जिल्हा परिषद

दुसरा टप्पा – मतदान दि. 21 फेब्रुवारी

रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा, सांगली, सोलापूर, कोल्हापूर, नाशिक, अमरावती, गडचिरोली जिल्हा परिषद

दुसऱ्या टप्प्यात 4 पंचायत समित्या

महापालिका निवडणुकीचे वेळापत्रक

मुंबई, ठाणे, उल्हासनगर, नाशिक, पुणे, पिंपरी-चिंचवड, अकोला, अमरावती, नागपूर, सोलापूर

सविस्तर वेळापत्रकासाठी खालील लिंकवर क्लिक करा

SEC 01.11.17 Cor ZP PS Annoucement.pdf

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

LIVE UPDATES | अंधेरी गोखले ब्रीज

News Desk

यंदा गणेशोत्सव मंडळांना पालिकेची परवानगी घेणे बंधनकारक

News Desk

सुप्रसिद्ध कोरिओग्राफर सरोज खान यांचे निधन

News Desk