HW News Marathi
मुंबई

सासरच्या मंडळींना मारहान केली म्हणून जावायाचा खून

भिवंडीतील नवीबस्तीत राहणा-या युवकाने आपल्या सासरच्या मंडळीना दारू पिऊन शिवीगाळ आणि मारहान करत आसल्याने मेव्हणीच्या प्रियकराने त्यांच्या जावायाला धारदार हत्याराने वार करून खून केल्याची घटना समोर आली आहे. अबू शाहिद शेख असे मृतकाचे नाव आहे. अबू हा नेहमी आपल्या पत्नीला मारहान करत होता. जाब विचारण्यासाठी सासू सासरे गेले असता अबूने त्यांना घराबाहेर हाकलून दिले.याची माहिती जेव्हा अबूच्या मेव्हणीच्या प्रियकर शमीम सय्यदला मिळाली.त्याने रात्री बारा वाजता अबूच्या घरी जाऊन अबू याच्यावर धारदार हत्याराने गळ्यावर वार करून फरार झाला . अबू जागेवर रक्तबंबाळ झाला होता. त्याला उपचारासाठी रूग्णालयात नेले असता डॉक्टरने मृत झाल्याचे सांगितले. याप्रकरणी अबूच्या घरच्यानी शमाीम सय्यद याच्याविरोधात तक्रार केले असता. पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपी शमीम सय्यदला अटक केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पहिल्या पावसात मुंबईकरांची तारांबळ उडाली, मध्य-पश्चिम रेल्वेची वाहतूक विस्कळीत

News Desk

आरपीएफ जवानाने वाचविले प्रवाशाचे प्राण

News Desk

आज रेल्वेच्या तिन्ही मार्गांवर मेगाब्लॉक

News Desk