HW News Marathi
मुंबई

तळोजातील टायर गोदामाला भीषण आग

नवी मुंबई | टायर गोदामाला भीषण आग लागल्याची माहिती मिळाली आहे. तळोजामधील नावाडे फाटा या ठिकाण आग लागल्याची घटना आहे. आग लागल्याची माहिती मिळातच अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाली आहे. आग विझविण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या पोहचल्या आहेत. आग कशामुळे लागली यांची माहिती अद्याप मिळाली नाही.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रवीण परदेशी यांनी स्वीकारला पालिका आयुक्त पदाचा कार्यभार

News Desk

लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुंबई विद्यापीठाच्या परीक्षा पुढे ढकलल्या

News Desk

गांधी जयंती निमित्त सीएसएमटी स्थानकात कर्मचाऱ्यांनी दिला स्वच्छतेचा संदेश

News Desk