मुंबई | देशात कोरोनाबाधितांची संख्या तासागणिक वाढत चालली आहे. अशात सरकारला उद्योजक, राजकारणी, कलाकार मदत करत आहेत. बॉलिवूडचा सूपरस्टार अक्षय कुमार याने पीएम केअर फंडात २५ कोटींची मदत केली होती. आता त्याने मुंबई महानगरपालिकेला ३ कोटींची मदत करणार असल्याचे सांगितले आहे. त्याने ट्विटरवरुन पोलीस, डॉक्टर, नर्स, सरकारी कर्मचारी या सगळ्यांचे आभार मानले आहेत. कोरोनामूळे यांचेही रक्षण व्हावे यासाठी त्यांना पीपीई किट्स, मास्क, टेस्टिंग किट पुरवणार असल्याचेही त्याने सांगितले आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सगळ्या कलाकारांचे आणि मदतनीसांटे ट्विटरवरुन आबारही मानले आहेत.
Name : Akshay Kumar
City : MumbaiMere aur mere parivaar ki taraf se…
Police, Nagar Nigam ke workers, doctors, nurses, NGOs, volunteers, government officials, vendors, building ke guards ko #DilSeThankYou 🙏🏻 pic.twitter.com/N8dnb4Na63— Akshay Kumar (@akshaykumar) April 9, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.