HW News Marathi
मुंबई

वांद्रे पूर्वेमध्ये पाच मजली इमारत कोसळली; बचावकार्य सुरू

मुंबई | मुंबईतील वांद्रे पूर्व येथे पाच मजली इमारत आज कोसळली. या घटनेची माहिती मिळाताच अग्निशमन दलाच्या ५ गाड्या आणि ६ रुग्णवाहिका घटनास्थळी पोहोचली असून या इमारतीत पाच जण अडकल्याची भीती पालिकेकडून व्यक्त केली आहे. घटनास्थळी युद्धपातळीवर बाचवकार्य सुरू आहे.  

वांद्रे येथे बेहरामपाडा येथील प्राध्यापक अनंत काणेकर मार्गावर, रझा मशीदीजवळ असलेली ही चार मजली इमारत आहे. या घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान आणि पोलिस घटनास्थळी दाखल झाले आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अल्पवयीन मुलीसोबत लैंगिक अत्याचारप्रकरणी शिपाई अटकेत

News Desk

कामगार रुग्णालयात लागलेल्या आगीत १० जणांचा मृत्यू, २ अभियंत्यांना अटक

News Desk

धोबी तलाव मधील एस एस गायकवाड रोड प्रकाशझोत

swarit