HW News Marathi
मुंबई

सिद्धीविनायक मंदिरातील दागिन्यांचा लिलाव

मुंबई | मुंबईचे आराध्य दैवत असलेल्या सिद्धीविनायक मंदिरात अर्पण केलेल्या दागिन्यांचा २० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. सिद्धीविनायक मंदिर न्यास समितीने हा निर्णय घेतला आहे. मुंबईतले सिद्धीविनायकाचे मंदिर गणेश भक्तांचे आशास्थान आहे. दागिन्यांच्या लिलावातून मिळणार्‍या पैशातून, न्यास समिती समाजोपयोगी कामे करत असते.

मुंबईतल्या लालबागच्या राजाला अर्पण केलेल्या दागिन्यांचा ज्याप्रमाणे लीलाव करण्यात येतो. त्याप्रमाणे दरवर्षी विशिष्ट वेळेला सिद्धीविनायकाला अर्पण केलेल्या दागिन्यांचाही लिलाव केला जातो. २० नोव्हेंबर रोजी सकाळी ११ ते ५ या वेळेत या दागिन्यांचा लिलाव होणार आहे. लिलावासंबंधीचे सर्व अधिकार न्यासाने राखून ठेवलेले आहेत. गणेश भक्तांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे असे न्यास व्यवस्थापन समितीने आवाहन केले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

‘दमण’च्या नागरिकाने रेल्वे मंत्र्यांना केले होते सावध

News Desk

घर देण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी, माहुल प्रकल्पग्रस्तांनी मुख्यमंत्र्यांना पाठवली पत्रे !

News Desk

लॉटरी व्यवसायिकांचा आंदोलनाचा इशारा

News Desk