HW News Marathi
व्हिडीओ

बाळासाहेबांच्या वाळू शिल्पाने शिवसैनिकांचे लक्ष वेधले

शिवसेना पक्षप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आज ६ वा स्मृतीदिन आहे. या स्मृतिदिनानिमित्त हजारो शिवसैनिक शिवाजी पार्क येथे मोठ्या संख्येने येतात. स्मृतीदिना निमित्त पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम मंदिराचा मुद्दा लावून धरला आहे. येत्या २५ नोव्हेंबरला अयोध्येमध्ये लाखो शिवसैनिक जावून राम मंदिराविषयी ठाम भूमिका घेणार आहेत .त्यामुळेच या स्मृतिदिनानिमित्त शिवाजी पार्क येथे वाळू पासून बनवलेल्या कलाकृतीत राम मंदिराचे चित्रकृती साकारली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

NCP- Udayraje Bhosle vs Narendra Patil | काॅलर आणि मिशा..मतदारांची दुर्दशा!

Atul Chavan

MNS On Marathi Bhasha Din Pune | मराठी भाषेच्या गौरवासाठी मनसेची “मी मराठी ,स्वाक्षरी मराठी “मोहीम

Arati More

लोकल प्रवाश्यांच्या सुरक्षेसाठी “सेफ्टी सेन्सर”

News Desk