HW News Marathi
मुंबई

भीमा कोरेगाव प्रकरणी चौकशी करा भिडे गुरूजी

कोरेगाव प्रकरणी भारिप संघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी शिवप्रतिष्ठानचे भिडे गुरूजी आणि हिंदू आघाडीचे मिलिंद एकबोटे यांच्यवर आरोप केले होते त्यानंतर भिडे गुरूजीनी एक परिपत्रक काढूनम स्पष्टीकरण दिलं आहे,

भीमा कोरेगावर प्रकरणी प्रकाश आंबेडकर यांनी माझ्यावर निराधार आरोप केले आहे. या घटनेची सरकारने चौकशी करावी अशी मागणी भिडे गुरूजींनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त सुबोध जयस्वाल ?

News Desk

काळाघोडा फेस्टिव्हलवरील स्थगिती कायम

swarit

कल्याणच्या कृष्णकुंज सोसायटीत झाला विवेकी विचारांचा जागर

News Desk