HW News Marathi
मुंबई

काळाघोडा फेस्टिव्हला मुंबई हायकोर्टाचा दणका

मुंबई – सार्वजनिक जागेवर फुकटात कार्यक्रमाला परवानगी दिल्यामुळे कोर्टाने राज्य सरकारला फटकारले आहे. मुंबईतील सुप्रसिद्ध काळाघोडा फेस्टिव्हलच्या आयोजकांना मुंबई हायकोर्टाने दणका दिला आहे.त्यामुळे तूर्तास या ठिकाणी कोणताही कार्यक्रम घेता येणार नाही.

हा फेस्टिव्हल ३ ते १० फेब्रुवारी या कालावधीत हा कार्यक्रम आजोजित केला आहे. हा शनिवारी जग प्रसिद्ध तबला वादक उस्ताद झाकीर हुसैन यांच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा चर्चगेट स्टेशनसमोरील क्रॉस मैदानात या सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यास मुंबई हायकोर्टाने तूर्तास बंदी घातली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

हे आहेत यंदाच्या नवरात्रीचे ९ रंग

News Desk

उर्मिला अभिनय नव्हे तर सॉफ्टपॉर्नसाठी ओळखली जाते ! कंगनाच्या टिकेनंतर बॉलिवूड संतप्त

News Desk

LIVE UPDATES | अंधेरी गोखले ब्रीज

News Desk