HW News Marathi
मुंबई

ब्रेकिंग | भिवंडीत ऑईल गोदामाला भीषण आग

मुंबई | भिवंडीतल्या गुंद ग्रामपंचायत हद्दीतील ऑईल गोडाऊनला रात्री भीषण आग लागली. ग्रामपंचायत क्षेत्रातील श्री गणेश कंपाऊंड या गोदाम संकुलात इजिलिटी वेअरहाऊस आहे.

त्यामध्ये गाड्यांचे ऑइल, बीएमडब्ल्यू गाड्यांचे टायर आणि इतर साहित्य हे जवळपास एक लाख स्क्वेअर फुटाच्या 12 गोदामांत साठविले होते. या आगीत 12 ते 15 गोडाऊन जळून खाक झाले असल्याची माहिती आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबई पोलीस कर्मचाऱ्यांनी केली शस्त्रांची पूजा

News Desk

वरिष्ठांनी झापले म्हणून कर्मचा-याने घेतला गळफास

News Desk

“जे गेले त्यांच्याबद्दल… “; कीर्तिकारांच्या शिंदे गटाच्या प्रवेशावर पेडणेकरांची प्रतिक्रिया

Darrell Miranda