मुंबई | मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसराजवळ फोर्ट भागात एका इमारतीचा भाग कोसळला आहे. तुफान पावसामुळे भानुशाली या इमारतीचा काही भाग कोसळल्याचे सांगण्यात येत आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत.
Mumbai: Portion of Bhanushali building at Fort, collapses; search operation underway, 4 fire tenders present at the spot pic.twitter.com/Sp4IWdeCq4
— ANI (@ANI) July 16, 2020
ही इमारत धोकादायक होती, तिला नोटीसही बजावण्यात आली होती, अशी माहिती मिळाल्याचे शिवसेना खासदार अरविंद सावंत यांनी म्हटले. तसेच या इमारतीतील कुटुंबांना बाहेर काढण्याचे काम सुरू आहे.
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपासून जवळ असलेल्या भानुशाली इमारतीचा ४० टक्के भाग कोसळला. इमारत जीर्ण झाल्यानं तिला अनेक ठिकाणी टेकू लावण्यात आले होते.
I have heard that repair work was underway at the building. The families still in the building will be evacuated: Shiv Sena MP Arvind Sawant, #Mumbai https://t.co/KNVwvcYs2J pic.twitter.com/DwkYRZY6rf
— ANI (@ANI) July 16, 2020
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.