HW News Marathi
मुंबई

मुख्यमंत्र्यांकडून लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रयत्न | विखे पाटील

मुंबई | मुख्यमंत्र्यांनी यापूर्वी चर्चा करण्याची तयारी दाखवली होती. परंतु अचानक उठून त्यांनी विश्वासदर्शक ठराव मांडून लोकशाहीला काळीमा फासण्याचा प्रकार केला. नियम ११ अन्वये आमची मागणी होती. परंतु मुख्यमंत्री नियम ३४ नुसार विश्वासदर्शक प्रस्ताव मांडला आहे. दिवसभराच्या कामकाजात याचा उल्लेख केलेला नाही. तरी विधानसभा अध्यक्षाविरोधात विरोधकांनी दाखल केलेला अविश्वासा प्रस्ताव सादर करावा, अशी मागणी विखे पाटील यांनी केली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या स्मारकाला इंदूमिलची जागा देण्यासाठी 15 वर्ष लागले कुणी बांधले होते का ? : देवेंद्र फडणवीस

swarit

परमबीर सिंह का नाही बनले मुंबईचे पोलीस आयुक्त ?

News Desk

एम.एम. मिठाईवाला दुकानाला आग

News Desk