HW Marathi
मुंबई

महाराष्ट्र हागणदारीमुक्त झाला | मुख्यमंत्र्यांची घोषणा

मुंबई | महाराष्ट्राने हागणदारी मुक्तचा मोठा टप्पा पार केला आहे. यासाठी ४ हजार ५०० कोटी रुपये खर्च करण्यात आले. महाराष्ट्रात २०१२ मध्ये ५० लाख घरांत शौचालय होते. स्वच्छ भारत अभियानांतर्गत सन २०१७-१८ मध्ये राज्यात २२ लाख शौचालये बांधली. यामुळे ग्रामीण आणि शहरी महाराष्ट्र हागाणदारी मुक्त झाला असा दावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

अतिथी सभागृहात आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी याची माहिती दिली आहे. दरम्यान, हागणदारी मुक्तचा पहिला टप्पा पूर्ण झाला असून दुसऱ्या टप्प्याला सुरुवात झाली असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

 

Related posts

कफ परेड येथे खारफुटीच्या झाडाला गळफास लावून तरुणाची आत्महत्या

News Desk

रेल्वेच्या तीनही मार्गावर उद्या मेगाब्लॉक

News Desk

LIVE UPDATES | अंधेरी गोखले ब्रीज

News Desk