HW News Marathi
मुंबई

सीएनजी, पीएनजीचे भाव वधारले

मुंबई | मुंबईत गेल्या काही दिवसांत पेट्रोल-डिझेलच्या किमतीत चढ उतार होत असताना आता सीएनजी आणि घरगुती पाईपलाईन गॅस देखील महागला आहे. म्हणजे मुंबईकरांच्या खिशाला पुन्हा एकदा कात्री लागण्याची शक्यता आहे.

मुंबईत सीएनजी व पीएनजीच्या दरांमध्ये शनिवारी सकाळपासून वाढ करण्यात आली आहे. मुंबईत सीएनजी 1.95 प्रति किलो आणि घरगुती पाईपलाईन गॅस 38 पैशाने महागला आहे. आजपासून सीएनजी नवे दर प्रति किलो 46.17 रुपये तर घरगुती पाईपलाईनचे दर प्रति किलो 27.25 (स्लॅब 1) आणि प्रति किलो 32.85 (स्लॅब २) असे असणार आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मलिष्काच्या नावाने मुंबईत शंख, मलिष्का मात्र अमेरिकेत करतेय मज्जा

News Desk

डीजेवरील बंदी कायम | उच्च न्यायालय

Gauri Tilekar

बेस्ट चालकाला बस चालवताना आला हृदयविकाराचा झटका

News Desk