HW News Marathi
मुंबई

गणवेशात भीक मागण्याची परवानगी मागणाऱ्या कॉन्स्टेबलचे निलंबन.

मुंबई | पोलीस गणवेशात भीक मागण्याची परवानगी मागणाऱ्या मुंबई पोलीस दलातील कॉन्स्टेबल ज्ञानेश्वर अहिरराव यांना गुरुवारी रात्री निलंबित करण्यात आले. अहिरराव त्यांच्या वागण्यामुळे पोलीस खात्यांची प्रतिमा मलित करण्याचा ठपका त्यांच्यावर ठेवण्यात आला असून त्यांना या कारवाईला समारो जावे लागणार आहे.

अहिरराव त्यांनी ८ मे रोजी उपायुक्तांना निवेदन दिले होते. त्यात असे म्हटले होते की, २० ते २३ मार्च अहिरराव रजेवर होते. त्यानंततर पत्नीची प्रकृती खालावल्याने चार दिवस उशिरा म्हणजे २८ मार्चला कामावर हजर झाले होते. कर्जाच्या हप्त्या व्यतिरीक्त दंड बसला.

अहिरराव हे त्यांच्या कुटुंबातील एकमेव कमावती व्यक्ती असून पत्नीचा उपचार, मुलीच्या शाळाची फ्री, आई-वडिलांन खर्च पोलीसच्या पगारात पुर्ण होत नसल्यामुळे त्यांनी पोलीस गणवेशात भीक मागण्याची परवानगी मागतली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

प्रत्यारोपणासाठी ‘यकृताचा’ ठाणे ते दादर लोकलप्रवास

News Desk

मुंबई आंतरराष्ट्रीय क्रुझ टर्मिनल जुलै 2024 पर्यंत सुरु होणार

News Desk

एलफिन्स्टन अपघाताची रेल्वे पोलिसांनी जबाबदारी झटकली

News Desk