HW News Marathi
मुंबई

किंग्ज सर्कलजवळील पुलाखाली अडकलेला कंटेनर हटवण्यात यश

मुंबई | किंग्ज सर्कल रेल्वे स्टेशनच्या पुलाखाली सकाळी ५ वाजताच्या सुमारास एक कंटेनर अडकला होता. त्यामुळे सकाळी मुंबईच्या दिशेने येणाऱ्या वाहनां वाहतुकीची कोंडीचा सामना करावा लागला होता. या पुलाची उंची कमी असल्यामुळे या रस्त्यावर अवजड वाहनांना परवानगी नाही.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर मार्गावरील किंग्ज सर्कलवर पुलाखाली अडकलेला कंटेनर वाहतूक पोलिसांच्या मदतीने हरवण्यात आला. या कंटेनर चालक संदीप पांडुरंग फापडे यांच्या विरोधात पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून त्याला ताब्यात घेतले.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

घाटकोपर इमारत दुर्घटनेतील आरोपी अटक

News Desk

पोलिसवाल्याच्या पत्नीने टाकला 2 कोटीचा दरोडा

News Desk

यंदा चक्क श्रींच्या एवढ्या मुर्तींचे झाले विसर्जन !

swarit