HW News Marathi
Covid-19

मुंबईत आज १३९० नवे रुग्ण, तर दादरमध्ये कोरोना रुग्ण संख्येत होतेय वाढ !

मुंबई | मुंबईत आज (१५ जुलै) १३९० नवे कोरोना रुग्ण आढळले असून ६२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. मुंबईत एकूण संख्या ९६,२५३ इतकी झाली आहे. तर आत्तापर्यंत ६३,८३० जण बरे होऊन घरी गेले आहेत. आणि ५४६४ जणांचा आत्तापर्यंत मुंबईत मृत्यू झाला आहे.

 

मुंबईत कोरोनाचे हॉटस्पॉट ठरत असलेल्या धारावीमध्ये रुग्णांची संख्या कमी झाली आणि दादरमध्ये संख्या वाढली. आज दादरमध्ये ५९ नवे रुग्ण आढळले आहेत. सध्या दादरमध्ये १२७७ रुग्ण आहेत. त्यामुळे दादरकरांमध्ये भीतीचे वातावरण आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“मराठा समाजाला आरक्षण मिळू नये हीच केंद्र सरकारची इच्छा आहे का?”

News Desk

नागपूरमध्ये आता ३१ मार्चपर्यंत कडक निर्बंध, पालकमंत्र्यांची महत्वाची घोषणा

News Desk

राज्यात मार्च महिन्यात ५५ हजारापेक्षा जास्त लहान मुलांना कोरोनाची लागण!

News Desk