HW News Marathi
Covid-19

राज्यात आज ७,९७५ नवे रुग्ण, तर २३३ जणांचा झाला मृत्यू

मुंबई | राज्यातील कोरोनाबाधितांचा आकडा तासागनिक वाढत आहे. गेल्या २४ तासात राज्यात ७,९७५ नवे रुग्ण आढळले आहेत.  तर दिवसभरात २३३ जणांचा मृत्यू झाला आहे.  दिलासादायक बाब म्हणजे आज दिवसभरात ३,६०६ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या राज्यात कोरोना बाधितांचा आकडा २ लाख ७५ हजार ६४० इतका झाला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

“पत्रकारांनाही लवकर लस द्या”, आव्हाडांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

News Desk

पुण्यात कोरोना रुग्णांवर उपचारासाठी ‘या’ संस्थेच्या वसतीगृहाचा ताबा घेण्याचे न्यायालयाचे आदेश

News Desk

राज्यात आज ३३०७ नवीन कोरोना रुग्णांची नोंद, तर १३१५ जणांना डिस्चार्ज

News Desk