मुंबई | राज्यभरात कोरोनाचा संसर्ग वाढत आहे. मुंबई, पुण्यासह प्रमुख शहरांमध्ये तर दररोज आढळणाऱ्या करोनाबाधितांच्या संख्येत मोठी वाढ दिसून येत आहे. शिवाय रूग्णांच्या मृत्यूंच्या संख्येतही भर पडतच आहे. दरम्यान, आज (१ एप्रिल) दिवसभरात मुंबईथ ८ हजार ६४६ नवीन कोरोनाबाधित वाढले असून, १८ रूग्णांचा मृत्यू झाल्याची नोंद झालेली आहे.
याशिवाय मागील २४ तासांत मुंबईत ५ हजार ३१ रूग्ण कोरोनातून बरे देखील झाले आहेत. आजपर्यंत ३ लाख ५५ हजार ६९१ जण करोनातून बरे होऊन घरी परतले आहेत. सद्यस्थितीस मुंबईत ५५ हजार ५ अॅक्टिव्ह केसेस आहेत. तर आतापर्यंत ११ हजार ७०४ रूग्णांचा मृत्यू झालेला आहे.
Mumbai reports 8,646 new #COVID19 cases, 5,031 recoveries and 18 deaths today.
Total cases: 4,23,360
Total recoveries: 3,55,691
Active cases: 55,005
Total deaths: 11,704 pic.twitter.com/ppP7btcpLH— ANI (@ANI) April 1, 2021
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.