मुंबई | उंच थर रचून दहीहंडी फोडण्याचा जल्लोष मुंबईत नेहमीच पहायला मिळतो. यंदा देखील न्यायालयाने अनेक सुचना दिल्यानंतर मुंबईतले गोविंदा दहीहंडी फोडायला सज्ज झाले आहेत. देशात मथुरा व्दारकेस मुंबईतल्या इस्कॉन मंदीरात देखील उत्साह पहायला मिळत आहे. ठाण्यात यंदा १० थरांचा थरार सर्वांना पहायला मिळणार आहे. लाखो रुपयांची बक्षिसे आणि उंच थर हे मुंबईच्या दहीहंडीचे वेगळे वैशिष्ट्य आहे.
LIVE UPDATES |
नयन फाउंडेशचे शार्दुल म्हाडगुट यांनी एच.डब्लू. शी केलेली बातचीत. नयन फाउंडेशन महाराष्ट्रातले पहीले दिव्यांग दहीहंडी पथक.
आयडियलची नयन फाऊंडेशनच्या अंध मुलीनी हंडी फोडली. नयन फाऊंडेशनच्या अंध मुलांनी ४ थर लावून हंडी फोडली
( छाया- गौरी टिळेकर, प्रतिनिधी एच.डब्लू.मराठी)
आयडियलच्यावतीने पथनाट्याच्या माध्मातून डीजे, डॉलबी यांच्या आवजाने आपल्याला होणारा त्रास कसा टाळावा. तर आपण डीजे आणि डॉलबी व्यतिरीक्त आपल्या पारंपारिक वादे म्हणजे ढोल, ताषा, लेझीम हे वाचविण्याचा संदेश देत जनजागृतीचा संदेश दिला जात आहे.
विक्रोळी क्रीडा केंद्र या महिला पथकाने गेल्या १५ वर्षापासून आयडियलची हंडी फोडण्यासाठी येतात.यांनी पाच थर लावून आयडियलची हंडी फोडली आहे.
आशिष गाडे सारे नकळत घडले या मालिकेततील कलाकर, समीर परंजपे, चिरा जाधव ही स्टार प्रहावारील कलाकर आयडियलची दहीहंडी फोडणार आहेत.
पंतप्रधान नरेद्र मोदींनी समस्त देशवासीयांना श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
Janmashtami greetings to everyone.
श्रीकृष्ण जन्माष्टमी के पावन अवसर पर सभी को हार्दिक शुभकामनाएं। जय श्रीकृष्ण!
— Narendra Modi (@narendramodi) September 3, 2018
दादरमध्ये दहीहंडीचा उत्साह पहायला मिळत आहे. दादरमधील प्रसिद्ध दहीहंडींपैकी एक असलेल्या
Mumbai: Preparations underway for Dahi-Handi celebrations in Dadar. #Janamashtami pic.twitter.com/ci3ADGzBqw
— ANI (@ANI) September 3, 2018
Mathura: Devotees celebrate #Janmashtami at Lord Krishna's 'Janmabhoomi' temple pic.twitter.com/Xt3ASQlt3w
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 3, 2018
Mathura: People offer prayers at Lord Krishna's 'Janmabhoomi' temple on the occasion of #Janmashtami pic.twitter.com/XpSFIsfVDw
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 3, 2018
Delhi's ISKCON temple has been decorated on the occasion of #Janamashtami. pic.twitter.com/B8jMlV6q4e
— ANI (@ANI) September 3, 2018
#JammuAndKashmir: Visuals of #Janmashtami celebrations in Poonch district. (02.09.18) pic.twitter.com/tXFFVcY2IU
— ANI (@ANI) September 3, 2018
Delhi: People offer prayers at ISKCON temple on the occassion of #Janmashtami pic.twitter.com/Shlh49U6SG
— ANI (@ANI) September 2, 2018
#Maharashtra: Visuals of Dahi Handi celebrations from Mumbai's Worli, on the occasion of #Janamashtami. pic.twitter.com/Ssj6PlDzja
— ANI (@ANI) September 2, 2018
Varanasi: Students of Mahila Maha Vidyalaya in Banaras Hindu University celebrate #Janmashtami in campus, say, 'this program is done by girls only. We have been preparing for this since a month. We have tried to showcase various stages of Lord Krishna's life.' (02.08.18) pic.twitter.com/xFARZGJnrQ
— ANI UP/Uttarakhand (@ANINewsUP) September 2, 2018
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.