HW News Marathi
मुंबई

डॉनला झटका, चार हजार कोटींची मालमत्ता जप्त

मुंबई- अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमची इंग्लडमधील चार हजार कोटींची संपत्ती जप्त करण्यात आली.ब्रिटनमध्ये दाऊदच्या नावे काही हॉटेल्स आणि घरं आहेत, ज्याची किंमती काही हजार कोटींच्या घरात आहे.यासंदर्भात भारताने ब्रिटनला पूर्वीच अहवालदेखील सुपूर्द केला आहे. दरम्यान, गेल्या महिन्यात यूकेकडून मालमत्ता गोठवण्यासंदर्भातील जारी करण्यात आलेल्या यादीत दाऊद इब्राहिमच्या पाकिस्तानातील तीनठिकाणांचाही उल्लेख करण्यात आला होता.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

एकबोटेंच्या जामिनाला आव्हान

News Desk

डबेवाल्यांच्या माध्यमातून प्रदुषण मुक्तीचा संदेश

swarit

बीआरटी टेंडरमध्ये मंत्र्याचा हस्तक्षेप ; मनसेचा आरोप

News Desk