HW News Marathi
मुंबई

डीएसकेंनी घेतली अजित पवारांची भेट

मुंबई | आज मुंबई डीएसकेनी धनंजय मुंडे यांच्या घरी अजित पवार यांची भेट घेतली. या भेटीत डीएसकेंनी अजित पवार यांच्याकडे व्यावसायिक आर्थिक संकटातून बाहेर पडण्यासाठी आर्थिक मदतीचे आवाहन केली आहे अशी माहिती मिळालीआहे. काल मुंबई हायकोर्टाने डीएसकेंना फटकारले आहे. यांनतर क्राऊड फंडिंगचा पर्याय पुढे केला आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

पश्चिम बंगाल सरकारच्या हुकूमशाही विरोधात अभाविपचे भांडुप येथे आंदोलन

News Desk

कल्याण,कुर्ला व ठाणे मुंबईतील तीन अस्वच्छ रेल्वे स्थानक

News Desk

ज्येष्ठ समाजवादी नेते आणि माजी गृहराज्यमंत्री भाई वैद्य यांच्या निधन

News Desk