HW News Marathi
मुंबई

बाप्पाच्या दर्शनासाठी राणेंच्या घरी फडणवीस

मुंबई गणेेशोउत्सवाच्या दिवशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कॉग्रेसचे नेते नारायण राणे यांच्या घरी जाऊन गणपतीचे दर्शन घेतले. मुख्यमंत्रीच्या या भेटीमुळे राणे भाजपमध्ये जाणार या चर्चेला आणखी बळकटी मिळाली आहे.

नारायण राणेंचे धाकटे चिरंजीव आमदार नीतेश राणे यांनी गणपती बाप्पा मोरया!… असं ट्विट करत , काल रात्री ट्विटरवर एक फोटो शेअर केला आहे. या फोटोमध्ये राणे पिता-पुत्र व मुख्यमंत्री दिसत आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

ज्यांना महाराष्ट्रातील जनतेने ‘रोजगारमुक्त’ केले, त्यांनी ‘मोदीमुक्त भारता’ची मुक्ताफळे उधळली

News Desk

माहिती देण्यास टाळाटाळ, मुंबई विद्यापीठाला २५ हजार रुपयांचा दंड

News Desk

शौचालयासाठी कंत्राटदारांना मुदतवाढ, दोन वर्षांत दोन हजार शौचालये बांधली जाणार ?

News Desk