HW News Marathi
मुंबई

क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग, अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल

मुंबई | मुंबईतील क्रॉफर्ड मार्केटमध्ये भीषण आग लागल्याची घटना आज (२२ एप्रिल) घडली आहे. अग्निशमन दलाच्या ५ गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून या आगीवर नियंत्रण ठेवण्याचे प्रयत्न सुरु आहेत. अब्दुल रहमान रोडवरील मार्केटमध्ये ही भीषण आग लागल्याची माहिती मिळत आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. पायल तडवी आत्महत्या प्रकरण | आरोपींची पोलीस कोठडी देण्यास उच्च न्यायालयाचा नकार

News Desk

मुंबई विद्यापीठाचे उत्कृष्ट महाविद्यालये, आदर्श शिक्षक पुरस्कार जाहीर

News Desk

ठाणे | कांद्याचे व्यापारी अशोक चौधरी यांची 2 करोड 27 लाख रुपयांची फसवणुक

News Desk