HW Marathi
मुंबई

अंधेरीच्या एमआयडीसी परिसरात आग

मुंबई | अंधेरीच्या एमआयडीसीत परिसरात भीषण आग लागली. नंदकिशोर इंडस्ट्रीयल इस्टेटमध्ये आग लागली आहे. आगीची माहिती मिळाताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आग विझविण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहे.

सविस्तर वृत्त लवकरच…

Related posts

गोड्या पाण्यातील मच्छिमारांचे धरणे आंदोलन

News Desk

मुंबईत एनटीपीसीच्यावतीने नो टोबॅको मोहिमेला सुरूवात

News Desk

नितेशच्या वागण्याला माझे समर्थन नाही !

Atul Chavan