HW News Marathi
मुंबई

संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची मंत्रालयात जाऊन घेतली भेट

मुंबई | शिवप्रतिष्ठाचे संस्थापक संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांची आज मंत्रालयात जाऊन भेट घेतली आहे. संभाजी भिडेंनी मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची भेटीनंतर एबीपी माझ्या या वृत्तवाहिनी संवाद साधला. देश आणि धर्माबद्दल चर्चा केल्याची माहिती भिडेंनी एबीपीशी बोलताना दिली.

संभाजी भिडे म्हणाले, “मी मुख्यमंत्र्याशी देश आणि धर्माबद्दल चर्चा केली असून मुख्यमंत्र्याची मंत्रीमंडळाची बैठक असल्यामुळे सविस्तर चर्चा करता आली नाही. यामुळे आगामी काळात मुख्यमंत्री-उपमुख्यमंत्र्यांची पुन्हा भेट घेणार आहे,” अशी माहिती त्यांनी बोलताना दिली. यामुळे संभाजी भिडेंच्या भेटीमुळे राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.

 

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

मुंबईतील कांदिवलीसह भिवंडीत अग्नितांडव

News Desk

नीरव मोदीची प्रतिकृती बनवत मुंबईतील बीडीडी चाळीत सर्वात मोठी होळी

News Desk

मध्य आणि हार्बर रेल्वे मार्गावरील वाहतूक विस्कळीत

News Desk