HW Marathi
मुंबई

घाटकोपर रेल्वे स्थानकाजवळील मोबाईल शोरुमला आग

मुंबई | घाटकोपर स्थानकाच्या पश्चिमला गेस्ट हाऊसजवळील एका मोबाईलच्या शोरुमला आग आग लागली आहे. अग्निशमन दलाच्या ४ गाड्या आणि रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. आगीत कोणत्याही प्रकारची जीवितहानी झालेली नाही. परंतु हा परिसर दाटीवाटीचा असल्यामुळे असलेल्यामुळे या ठिकाणी गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे. अग्निशमन दलाच्या जवानांकडून आग विझवण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत.

Related posts

उशिरा पोहचल्यामुळे विद्यार्थ्यांना परीक्षेत बसू दिले नाही

News Desk

मुंबईतील महापालिकेच्या शाळेतील विद्यार्थ्यांना विषबाधा, एका विद्यार्थिनीचा मृत्यू

अपर्णा गोतपागर

पश्चिम रेल्वेची पावसाळ्यापुर्वी जय्यत तयारी

News Desk