HW News Marathi
व्हिडीओ

BJP-Chandrakant Patil | भाजपचं पुढचं ऑपरेशन ” सांगलीचे दादा घराणे “

सांगलीचे दादा घराणे, विखे-पाटील घराणे, मोहिते-पाटील आणि वाईचे भोसले या घराण्यांना काँग्रेस यांना मान ठेवता आला नाही. काँग्रेसला घराण्यांची कदर नाही. वर्षांनुवर्षे काँग्रेस ज्यांच्या जिवावर उभी राहिली उदा. सांगलीचे दादा घराणे अशांना काडीचाही मान देणे बंद करून टाकले. काँग्रेसच्या नेतृत्त्वाला घराण्यांची परंपराच माहिती नाही, दादा घराण्याने काय त्याग केला ? पक्ष कसा उभा केला ? राज्यात कसे काम केले ? ते यांना माहितीच नाही”, असे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी एच. डब्ल्यू. मराठीच्या प्रतिनिधीशी बोलताना सांगितले. #NCP #Congress #Chandrakantpatil

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

सिद्धिविनायक मंदिरासमोर मनसेचं आंदोलन, देणगीचा गैरव्यवहार केल्याचा आरोप

News Desk

“ज्या माणसाला Sharad Pawar यांनी जवळ केले त्या माणसाला…”, Shahaji Bapu Patil यांची टीका

News Desk

विनोदापासून ते विनोदपर्यंतचा प्रवास…. | दादा कोंडके

Adil