HW News Marathi
मुंबई

मुंब्राजवळ लोकलवर दगडफेक, एक तरुणी जखमी

मुंबई | मुंब्राजवळ अज्ञातांनी लोकलवर दगडफेक केल्यामुळे एक तरुणी जखमी झाली आहे. शुक्रवारी (५ ऑक्टोबर) सकाळी ९ च्या सुमारास ही घटना घडली आहे. कांचन विकास हटले(२८) असे या जखमी झालेल्या तरुणीचे नाव असून लोकलवर फेकण्यात आलेल्या एक दगड कांचनला लागल्याने ती जखमी झाली आहे. कांचन ही दिवा येथे राहते.

महिला डब्यातील प्रवास करणाऱ्या महिलांनी तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले असून त्या कांचनचा एक दात तुटला असल्याची माहिती मिळाली आहे. डोंबिवलीच्या दिशेने जाणाऱ्या लोकलवर दगड फेकत होते. डोंबिवली लोकलच्या फर्स्ट क्लासच्या डब्यात मुंब्रा व दिवा स्थानकादरम्यान ही घटना घडली.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.
Some error occurred

Related posts

छोट्या पडद्यावर प्रसिद्ध बालकराकाराचा रेल्वे मृतदेह सापडल्याने खळबळ

swarit

एकतर्फी प्रेमातून तरूणीवर चाकूहल्ला

News Desk

मुंबईला पाणी पुरवठा करणारी चारही धरणे ओव्हरफ्लो

News Desk
क्राइम

खासगी क्लास शिकवणे पडले महागात

News Desk

मुंबई | खासगी क्लास चालवत असताना विद्यार्थी मिळवण्यावरून दोन शिक्षकांमध्ये तुफान राडा झाला. त्यात एकाला जीव गमावावा लागल्याची घटना मालाडमध्ये घडली. विजय हरिजन या शिक्षकाने अरुप बिश्वास यांची हत्या केली असून हत्येनंतर आरोपी स्वतःच पोलिसांना शरण गेला.

मालाडमध्ये राहणारे अरुप बिश्वास आणि विजय हरिजन हे दोघे खासगी क्लास चालवत होते. गेल्या काही दिवसांपासून दोघांमध्ये विद्यार्थ्यांवरुन वाद सुरू होता. त्यातून त्यांनी हे टोकाचे पाऊलं उचलले.

Related posts

तो सिनेमा पाहून आला, काही वेळात रेल्वेरुळावर मृत्यू

News Desk

पत्नीचा खून करून पतीची आत्महत्या

News Desk

ट्रॅव्हल्समधील अश्लील व्हिडिओ प्रकरणी, भाजपच्या पदाधिकाऱ्याला दोन दिवसाची पोलीस कोठडी

News Desk