HW News Marathi
मुंबई

तरुणीला धावत्या लोकल ट्रेनमधून फेकलं

मुंबईविरारमध्ये धावत्या लोकल ट्रेनमधून तरूणीला फेकल्याची धक्कादयक घटना समोर आली. कोमल चव्हाण तरूणीचे नाव आहे.

गुरूवारी रात्री गुरुवारी रात्री 9.30 वाजता कामावरुन घरी नालासोपाऱ्याला जात असताना हा प्रकार घडला. कोमल महिलांच्या डब्यात बसली होती. ट्रेन सुरु होताच एक व्यक्ती त्या डब्यात चढला आणि कोमलकडे पैसे मागू लागला. घाबरलेल्या कोमलने पैसे देण्यास नकार दिला. त्यामुळे त्या व्यक्तीने कोमलला धावत्या ट्रेनमधून ढकलून दिला.आणि स्वत:ही खाली उतरला. यात कोमल जखमी झाली असून तिच्या उपचार सुरू आहेत.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

आरपीएफ जवानाने वाचविले प्रवाशाचे प्राण

News Desk

राज ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट झाली? काय आहे पार्श्वभूमी

Seema Adhe

मध्य-हार्बर रेल्वे मार्गावर आज मेगाब्लॉक

News Desk