HW News Marathi
मुंबई

गोरेगावात १५ गाळ्याना आग

गोरेगाव येथील कामा इंडस्ट्रियल इस्टेट जवळील गाळ्यांना आज सकाळी आग लागली या आगीत 10 ते 15 गाळे जळून खाक झाले आहेत, गाळ्यात मोल्डिंग मशीन्स आणि कच्चा माल जळून गेल्याने मोठा नुकसान झाला आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानानी आग आटोक्यात आणले आहे. अशी माहिती अग्नीशमन दलाकडून मिळाली आहे.

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

अखेर युती तुटली

News Desk

वरळी कोळीवाड्यात नारळी पौर्णिमेचा जल्लोष

News Desk

प्रकाश आंबेडकरांनी धर्मनिरपेक्षतेचे धडे आम्हाला देऊ नयेत | पवार

Gauri Tilekar