HW News Marathi
मुंबई

 ‘तो आहे देवेंद्र आमचा’ भाजपचं नवं प्रचार गाणं

मुंबई | मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कामगिरीवर आधारित मराठी गाणं ‘तो आहे देवेंद्र आमचा’ आणि हिंदीत ‘वो तो है देवेंद्र अपना’ ही दोन गाणी भारतीय जनता पक्षानं प्रचारात आणली आहेत. प्रत्येक गाणं हे 2 मिनिटे 43 सेकंदाच आहे. बदलत्या प्रचारसंस्कृतीमध्ये या नव्या गाण्याचा कितपत उपयोग होईल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल.

ही दोन्ही गाणी ऐकण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा

मराठी – – https://youtu.be/n-TYDJ3iJDg

हिंदी – – https://youtu.be/V7S6YcFkIOg

 

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

भावी पोलिसांसाठी मनसे आली धावून

News Desk

शेतकरी कर्जमाफीसाठी उत्तरप्रदेश मॉडेलचा अभ्यास – मुख्मयंत्री

News Desk

आज अमित शहा घेणार उद्धव ठाकरेंची भेट

News Desk