HW News Marathi
मुंबई

उच्चशिक्षण घेतलेल्या विद्यार्थ्यांने केलीआत्महत्या

जुहूच्या समुद्रात एमबीए झालेल्या तरूणांने आत्महत्या केली. अजित डुकरे आत्महत्या केलेल्या तरूणाचे नाव असून 29 वर्षाचा आहे. उच्च शिक्षण घेतलेल्या अजितने नौकरी न मिळाल्याने निराश होऊन मानसिक तणावाखाली येऊन आत्महत्या केली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार अजित घाटकोपरमधील इंदिरानगरमध्ये राहत होता.

अजितने आत्महत्येपूर्वी चिठ्ठी लिहिली आहे. त्यात त्याने एकटेपणा आणि निराशेत असल्याने आत्महत्या केली आहे.

अजितच्य़ा कुटूंबीयांनी गुरूवारी पोलिसांकडे हरवलेल्याचे तक्रार केली होती. त्यानंतर पोलिसांनी अजितचा शोध घेतली असता अजिताचा मृतदेह जुहू संमुद्राच्या किणा-यावर सापडले आहे. पोलिसांनी अजितचा मृतदेह कुपर रूग्णालयात शवविच्छेदन करून अजितच्या कुटूमबीयांना सोपवले आहे.

Dear Readers,
As an independent media platform, we do not take advertisements from governments and corporate houses. It is you, our readers, who have supported us on our journey to do honest and unbiased journalism. Please contribute, so that we can continue to do the same in future.

Related posts

डॉ. मशहूर गुलाटी यांचा जागा घेणार राजू श्रीवास्तव

News Desk

लोकल घसरली; ३ जखमी

News Desk

मुंबई व गोवा क्रुझ सेवा सुरु होणार

News Desk